बंद

    पर्युषण पर्वानिमित्त जैन संघ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ

    प्रकाशित तारीख: September 22, 2019

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज (दि 22) दक्षिण मुंबई येथे पर्युषण पर्वानिमित्त आयोजित भव्या रथयात्रेचा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी 200 जैन संघांचे साधू – साध्वी तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.

    पर्युषण पर्वानिमित्त शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणाले की केवळ रुपवान, धनवान, बलवान असणे पुरेसे नाही. तर मनुष्याने क्षमावान असणे महत्वाचे आहे.