ध्वनिचित्रफीत दालन
11.06.2020: हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचे उदघाटन
11.06.2020: मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच.आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह…
पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण
०5.06.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले.
20.05.2020: राज्यातील करोना आव्हानाचा राज्यपालांकडून आढावा
20.05.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यापुढील करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला. बैठकीला मुख्य सचिव…
01.05.2020 राज्यस्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त मा.राज्यपालांचा संदेश
01.05.2020:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त मा. राज्यपाल श्री भगतसिह कोश्यारी यांचा संदेश
०१.0५.2020: राज्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त राज भवन येथे ध्वजारोहण
०१.0५.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त राज भवन मुंबई येथे ध्वजारोहण केले यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव दलातील…
2८.०४.२०२०: न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ.
2८.०४.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना राजभवन येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी…
१२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
14.04.2020: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण…
३०.०३. २०२०: कोरोना आव्हान आढावा बैठक
३०.०३. २०२०: करोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह आज राजभवन येथे…
20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
20.०3.२०20: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी…
राजभवन येथे महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे उद्घाटन
१३.०३.२०२०: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज. जी. समूह रुग्णालये व वॉकहार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिराचे…
जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज पुरस्कारांचे वितरण
12.03.2020: प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील निवडक जिल्हा परिषदा व पंचायत समितींना तसेच अधिकाऱ्यांना यशवंत पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत आज राज्यपाल…
नंदूरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन
21.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नावली, ता. नवापूर जि. नंदूरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन केले व संवाद साधला.