ध्वनिचित्रफीत दालन
01.05.2023: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे राज्यपालांचा महाराष्ट्र दिननिमित्त संदेश
01.05.2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व…
01.05.2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
01.05.2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व…
30.04.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाचे प्रदर्शन
30.04.2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाचे प्रदर्शन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. यावेळी…
भाषण :- 29.04.2023: राज्यपालांच्या हस्ते भरडधान्य मेळावा, खाद्य जत्रा व वॉकथॉनचे उदघाटन
29.04.2023: सन २०२३ या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त ठाणे येथे आयोजित भरडधान्य मेळावा, खाद्य जत्रा व वॉकथॉनचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या…
29.04.2023: राज्यपालांच्या हस्ते भरडधान्य मेळावा, खाद्य जत्रा व वॉकथॉनचे उदघाटन
29.04.2023: सन २०२३ या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त ठाणे येथे आयोजित भरडधान्य मेळावा, खाद्य जत्रा व वॉकथॉनचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या…
29.04.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘सूर्यदत्त स्त्री शक्ति राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
29.04.2023: सूर्यदत्त एजुकेशन फाउंडेशन तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे ‘सूर्यदत्त स्त्री शक्ति राष्ट्रीय पुरस्कार- २०२३ प्रदान करण्यात आले….
22.04.2023 : राज्यपालांच्या हस्ते बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन
22.04.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बोरिवली मुंबई येथील कोरा केंद्र मैदानावर आज सुरु होत असलेल्या दोन दिवसांच्या संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले. राज्यपालांनी…
21.04.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन
21.04.2023 : रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन मुंबई शाखेच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रंगशारदा सभागृह वांद्रे येथे पार…
19.04.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘नवभारत’ वृत्तपत्र समूहातर्फे देण्यात येणारे ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार’ प्रदान
19.04.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज ‘नवभारत’ वृत्तपत्र समूहातर्फे देण्यात येणारे ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार’ राजभवन मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते…

14.04.2023: अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
14.04.2023: महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर…
14.04.2023: चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे भाषण
14.04.2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब…