ध्वनिचित्रफीत दालन
भाषण 15.09.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कार प्रदान
15.09.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक व…
14.09.2023 : अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ Zoom
14.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले…
15.09.2023 : व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास या विषयावरील परिषदेतील राज्यपालांचे भाषण
15.09.2023 : भारत व अमेरिकेतील व्यापार वाणिज्य वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करीत असलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘व्यापार, हवामान बदल और…
14.09.2023 : राज्यपालांनी व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास या विषयावरील परिषदेचे उदघाटन केले
14.09.2023 : भारत व अमेरिकेतील व्यापार वाणिज्य वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करीत असलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘व्यापार, हवामान बदल और…
13.09.2023 : श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमातील राज्यपालांचे भाषण
13.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले तसेच उपस्थितांना…
14.09.2023 : अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
14.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले…
13.09.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रम संपन्न
13.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले तसेच उपस्थितांना…
13.09.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
13.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थित विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ या आत्मचरित्रपर…
13.09.2023: राष्ट्रपतींच्या दुरस्थ उपस्थितीत ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा शुभारंभ
13.09.2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे देशव्यापी ‘आयुष्मान भव’ या आरोग्य विषयक उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रपतींनी ‘आयुष्मान पोर्टल’चे देखील उदघाटन केले. ‘आयुष्मान…
12.09.2023 : राज्यपालांनी दिली क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट
12.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी चिंचवड पुणे येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट देऊन ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे आदींची पाहणी केली. राज्यपालांच्या उपस्थितीत…
12.09.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत स्कुल संस्थेतर्फे ‘वृद्ध मित्र’ उपक्रमाचा शुभारंभ
12.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोसायटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरिएंटेड ऑपेरेशनल लिंक्स (स्कुल) या संस्थेतर्फे वरिष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वृद्ध मित्र’…
12.09.2023 : राज्यपालांच्या हस्ते दादा जे पी वासवानी यांच्यावर काढण्यात आलेल्या डाक तिकिटाचे प्रकाशन
12.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज अध्यात्मिक नेते व शिक्षणतज्ञ दादा जे पी वासवानी यांच्यावर काढण्यात आलेल्या डाक तिकिटाचे साधु वासवानी मिशन, पुणे…