ध्वनिचित्रफीत दालन
07.07.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा स्थापना दिवस समारोह संपन्न
07.07.2023: एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १०८ वा स्थापना दिवस समारोह राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी उच्च…
07.07.2023 : राष्ट्रपतींची राजभवनातील बंकर संग्रहालयाला भेट
07.07.2023 : मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी राज्यपाल रमेश बैस यांचेसह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट…
06.07.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरी सत्कार
06.07.2023: राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मु यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्यपाल…
04.07.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महाराष्ट्र भेटीसाठी नागपूर येथे आगमन
04.07.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ३ – दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे…
04.07.2023: राज्यपालांनी घेतले राजभवनातील श्रीगुंडी देवीचे दर्शन
04.07.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी एक दिवसीय श्रीगुंडी यात्रेनिमित्त राजभवनातील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले. यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद…
02.07.2023 : अजित पवारांसोबत ८ मंत्र्यांनी घेतली शपथ
02.07.2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार…
01.07.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जीएसटी चा ६ व्या वर्धापन दिन साजरा
01.07.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत वस्तु सेवा कर (जीएसटी) ६ वा वर्धापन दिन यशंवतराव चव्हाण सेंटर, नरिमन पाँईट, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी…
24.06.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
24.06.2023 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा एकोणचाळिसावा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे…
24.06.2023: राज्यपालांची वर्धा मधील महात्मा गांधी आश्रमाला भेट
24.06.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी आज सेवाग्राम, वर्धा येथे महात्मा गांधी आश्रमाला भेट देऊन बापू कुटी, महात्मा गांधी यांचे कार्यालय यांची पाहणी केली.
21.06.2023 : राजभवन येथे श्रीमद राजचंद्र मिशनच्या वतीने योगसत्राचे आयोजन संपन्न
21.06.2023 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ या संस्थेच्या…
21.06.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत विधान भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
21.06.2023 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन येथे ‘योग प्रभात’ या योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा…
20.06.2023: महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस साजरा
20.06.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे प्रथमच ‘पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी रामकृष्ण मठ मुंबईचे अध्यक्ष स्वामी…