बंद

    एअर चिफ मार्शल (निवृत्त) ओ.पी.मेहरा (03.11.1980 – 05.03.1982)

    एअर चिफ मार्शल (निवृत्त) ओ.पी.मेहरा

    विद्याविषयक अर्हता:

    • 1940 मध्ये पंजाब विद्यापीठातून इतिहास हा विषय घेऊन एम.ए.
    • 30 नोव्हेंबर, 1940 रोजी हवाई दलात कारकीर्द सुरू केली.
    • 15 जानेवारी, 1973 रोजी हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती

    सांविधानिक नियुक्त्या:

    • महाराष्ट्राचे राज्यपाल (3 नोव्हेंबर, 1980 ते 6 मार्च 1982)
    • राजस्थानचे राज्यपाल (6 मार्च, 1982 ते 4 नोव्हेंबर 1985)

    इतर महत्त्वपूर्ण व्यावसायिक कामगिरी:

    • ऑस्ट्रेलियात संयुक्त प्रमुखांचे भारताचे हवाई दलाचे प्रतिनिधी – 1946 ते 1947
    • अधिष्ठाता, इन्स्टिटयूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी, पुणे 1960 ते 1963
    • अध्यक्ष, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमि. बंगलोर मार्च 1971 ते ऑक्टोबर 1973

    व्यावसायिक संस्थांबरोबरचा सहभाग:

    • एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सन्मान्य सदस्य
    • अध्यक्ष, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया 1947 ते 1977
    • उपाध्यक्ष, सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज
    • सदस्य, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज
    • सदस्य, श्री.सत्यसाई इंटरनॅशनल सेंटर आणि मानवी मूल्यांचा प्रचार करणा्रया
      शाळा यांची व्यवस्थापन समिती

    क्रीडाविषयक संलग्न कार्ये:

    • अध्यक्ष, ऑलिम्पिक काऊंन्सिल ऑफ एशिया हनी लाईफ
    • अध्यक्ष, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन
    • अध्यक्ष, एशियन गेम्स फेडरेशन ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे

    पुनर्नामकरण झाल्यापासून 1978-1980

    • अध्यक्ष, दिल्ली जिमखाना क्लब (2 वर्षे)
    • अध्यक्ष, दिल्ली गोल्फ क्लब लिमि. (ऑक्टोबर 1994 पर्यंत 2 वर्षे)
    • अध्यक्ष, दिल्ली रेस क्लब लिमि. ( 4 वर्षे )
    • उपाध्यक्ष, सर्व्हिस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड, 4 वर्षांकरिता
    • उपाध्यक्ष, भारतीय हॉकी संघटना (6 वर्षे)
    • अध्यक्ष, दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (2 वर्षे)
    • सदस्य व नंतर अध्यक्ष, ड्यूराँड कप फूटबॉल (1973 ते 1975)

    आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबरचा सहभाग:

    • संचालक, सी.आय.इंटरनॅशनल हॉटेल्स लिमि.
    • संचालक, पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन लिमि.
    • संचालक, मेयर इंडिया लिमि, न्यू दिल्ली
    • संचालक,अडयार गेट हॉटेल्स लिमि. चेन्नई
    • संचालक, अन्सल प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमि.
    • अध्यक्ष, आरओपी एसएसए प्रॉपर्टीज अँड एन्टरप्राइजेस प्राय.लिमि.

    सन्मान आणि पुरस्कार:

    • परम विशिष्ट सेवा पदक – जानेवारी 1968
    • पद्मविभूषण – जानेवारी 1977
    • श्रीमोनी पुरस्कार – 1988
    • राजीव रत्न पुरस्कार – 1991
    • हेल्पएज इंडिया गोल्डन पुरस्कार – 1999
    • भारतीय हवाई दलात सेवा केल्याबद्दल उल्लेखनीय नेतृत्त्व पुरस्कार
    • अमेरिकन बायोग्राफीकल इन्स्टिटयूट यांनी दिलेला नॅशनल सिक्युरिटी ॲवार्ड