28.07.2021: वैद्यकीय क्षेत्र व शिक्षणात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या डॉक्टरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय आरोग्य सन्मान राजभवन येथे प्रदान करण्यात आले. आरोग्य सन्मान सोहळ्याचे आयोजन डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया (डीडीआय) व क्लाउड फाउंडेशन या संस्थेने केले होते.