28.06.2021: सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/U8RWnC1mZ78/mqdefault.jpg)
28.06.2021: सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.