26.10.2023 : राज्यपालांची पंतप्रधानांसोबत श्री साईबाबा संस्थान मंदिराला भेट
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/YamBAk0jENE/mqdefault.jpg)
26.10.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.