24.10.2021: राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान
24.10.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना उल्लेखनीय समाज सेवेसाठी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान प्रामुख्याने उपस्थित होते.