18.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील करोना योध्दांचा राजभवन येथे सत्कार
18.01.2021 : मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने करोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तर पूर्व मुंबई उपनगरांतील २२ करोना योध्दांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार मनोज कोटक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसेच करोना योद्धे उपस्थित होते.