10.12.2021: राज्यपालांच्या हस्ते इंडियाज ॲनिसेंट लेजीसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन
10.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ रेखा चौधरी लिखीत इंडियाज ॲनिसेंट लेजीसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज भवन, मुंबई येथे करण्यात आले. मुक्ती फाऊंडेशनच्या स्मिता ठाकरे, स्मिता जयकर यांच्या सह इतरांना सन्मानित करण्यात आले.