07.11.2022 : चीनमधील भारतातील राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.