07.03.2022: राज्यपालांच्या हस्ते ३१ व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार प्रदान

07.03.2022: अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती तसेच गौ रक्षा फाउंडेशन तर्फे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सुदाम शेठ, आयोजक डॉ प्रमोद पाण्डेय, सहआयोजिका शैलजा मलिक व सूत्रसंचालिका नीता बाजपेयी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जीएसटी सहआयुक्त पियुष शुक्ल यांनी लिहिलेल्या ‘द लॉकडाऊन स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.