06.04.2022: राज्यपालांच्या हस्ते अंतर – तम – ज्ञान या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन
06.04.2022: राजभाषा हिंदी अधिकारी डॉ. मीना राजपूत व ज्येष्ठ पत्रकार – स्तंभलेखक डॉ. राकेश कुमार दुबे यांनी लिहलेल्या अंतर – तम – ज्ञान या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाला लेखकद्वयांसह सेवानिवृत्त हिंदी विभाग प्रमुख डॉ माधुरी छेडा, अमरजित मिश्रा, राजीव सिंघल व इतर मान्यवर उपस्थित होते.