04.07.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ३ – दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी त्यांचे स्वागत केले.