04.04.2023: राज्यपालांच्या उपस्थित भगवान महावीर यांच्या २६२१व्या जयंती निमीत्त कार्यक्रम

04.04.2023: भगवान महावीर यांच्या २६२१व्या जयंती निमीत्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बिरला मातोश्री सभागृह येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारत जैन महामंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला जैन आचार्य डॉ प्रणाम सागर महाराज, राष्ट्रसंत नम्र मुनी महाराज, आचार्य नय पदम सागर मुनी, डॉ अभिजित कुमार, भारत जैन अध्यक्ष चिमणलाल डांगी तसेच जैन समाजातील गणमान्य लोक यावेळी उपस्थित होते.