04.03.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@२०४७’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलन संपन्न
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/XIA3aBxLP7w/mqdefault.jpg)
04.03.2024: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@२०४७’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाला एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एम.आर.जयरामन, डॉ.जी.विश्वनाथन, प्रा.मंगेश कराड, डॉ. प्रशांत भल्ला, डॉ. एच.चतुर्वेदी आदी उपस्थित होते.