03.09.2024: राष्ट्रपतींनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/lQHoAt77_9E/mqdefault.jpg)
03.09.2024: राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी आज मुंबईत आगमन झाल्यानंतर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, भंते डॉ. राहुल बोधी आदी उपस्थित होते.