01.08.2024: पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विधानमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व इतर अधिकारी उपस्थित होते.