21.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती सन्मान
21.12.2020 : गऊ भारत भारती साप्ताहिकाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात गऊ भारत भारती सन्मान, गऊ भारत भारती विशेष सन्मान पुरस्कार वितरण आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी गऊ भारत भारतीच्या वतीने सर्वोत्तम सन्मान म्हणून अभिनेता विवेक ओबेराय, राजेश मेहता, एस. पी. सेन, शामराव बाबर, डॉ.नवनाथ दुधाळ आदींचा सत्कार करण्यात आला.