१9.०२.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित ‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिक, डॉ.अनिल काकोडकर, पुस्तकाच्या लेखिका डॉ.मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.