बंद

    15.08.2020 : राज्यपालांनी पुणे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट

    15.08.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुणे येथील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देऊन राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या वास्तूची पाहणी केली.