बंद

    05.08.2021:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नांदेड विमानतळावर आगमन

    05.08.2021: नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्हयांच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी वरिष्ठ शासकिय अधिकारी उपस्थित होते.