बंद

    03.05.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘भारतीय चित्रपट व त्याचा परोक्ष प्रभाव’ या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन

    G03.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 'भारतीय चित्रपट व त्याचा परोक्ष प्रभाव' या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे राजभवन येथे उदघाटन केले. 
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व फ्लेम युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या चर्चासत्राला ज्येष्ठ चित्रपट निर्माते व फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शेखर कपूर, माजी खासदार रूपा गांगुली, आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ दिशान कामदार व संयोजक विनोद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.