बंद

  घोषणा ( सामान्य)

  घोषणा ( सामान्य)
  शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
  महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे सन २०२०-२०२१ करीता निर्देश

  महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे सन २०२०-२०२१ करीता निर्देश.

  01/03/2020 31/03/2021 पहा (473 KB)
  कंत्राटी तत्वावर नोंदणीकृत सेवापुरवठादाराकडून पदे भरण्याकरिता जाहिरात 21/02/2019 31/12/2020 पहा (401 KB)
  महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे निर्देश वर्ष 2019 -20

  महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे निर्देश 2019-2020

  27/02/2019 31/12/2020 पहा (912 KB)
  अ‍ॅडॉप्टिंग व्हिलेजेस: चेंजिंग लाईव्हज

  अ‍ॅडॉप्टिंग व्हिलेजेस: चेंजिंग लाईव्हज

  26/08/2019 31/12/2020 पहा (987 KB)
  मानवव्य वंश शास्त्रज्ञ या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत 20/10/2020 14/11/2020 पहा (755 KB)
  राजभवन भेट ३१ मार्च पर्यंत बंद

  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक १७ मार्च ते दिनांक ३१ मार्च २०२० या कालावधीत नागरिकांसाठी राजभवन भेटीचा कार्यक्रम बंद करण्यात येत आहे.

  उपरोक्त कालावधीत राजभवन भेटीचे आरक्षण केले असले तरीही नागरिकांना राजभवनला भेट देता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

  ज्या नागरिकांनी वरील कालावधीत राजभवन भेटीचे आरक्षण अगोदरच केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.

  16/03/2020 31/03/2020 पहा (68 KB)
  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट बाबत अधिसूचना जारी

  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

  11/11/2019 31/12/2019 पहा (249 KB)
  महाराष्ट्र राज भवन्स : रिडिफाईनिंग ग्लोरी

  महाराष्ट्र राज भवन्स : रिडिफाईनिंग ग्लोरी

  26/08/2019 31/12/2019 पहा (9 MB)
  पेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]

  पेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]

  04/03/2014 31/12/2019 पहा (324 KB)
  विकास मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्ती संदर्भात अधिसुचना 21/06/2018 01/11/2019 पहा (31 KB)
  संशोधन अधिकारी पद भरतीची सूचना पाहण्यासाठी 22/06/2018 01/11/2019 पहा (177 KB)
  महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ मधील बदलाबाबत राजपत्र 07/11/2016 01/11/2019 पहा (75 KB)