31.08.2020 : संयुक्त अरब अमिराती दूतावासाच्या प्रभारी प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
31.08.2020 : संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबई येथील दूतावासाचे प्रभारी प्रमुख सौद अब्देलअझीझ अलझरुनी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
31.08.2020 : Saud Abdelaziz Alzarooni, Charge D’Affaires of the Consulate General of the United Arab Emirates in Mumbai called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.