30.11.2022 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
30.11.2022 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सुचना व माहिती पत्रक तसेच भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रवींद्र गरुड, ऍड. अभया सोनावणे, शशिकला जाधव, संध्या केदारी, तेजस्वी रोकडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.