30.09.2024: राज्यपालांचे भंडारा येथे आगमन
30.09.2024: विदर्भ दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज विविध शिष्टमंडळांसोबत बैठकीसाठी भंडारा येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस एम कुर्तकोटी तसेच पोलीस अधिक्षक नूरूल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. आगमनानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
30.09.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived in Bhandara as part of his 5 - day tour of Vidarbha. The Governor was welcomed by District Collector Dr. Sanjay Kolte, ZP CEO S M Kurtkoti and SP Noorul Hasan. The Governor was given a ceremonial Guard of Honour by the police on his arrival.