30.06.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट
30.06.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला भेट दिली व विविध विभाग व इमारतींची पाहणी केली. यावेळी कुलगुरू पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.
30.06.2021: Governor Bhagat Singh Koshyari visited to the Kalina Campus of the University of Mumbai and visited various departments and buildings of the University. Vice Chancellor Dr Suhas Pednekar Pro Vice Chancellor Prof Ravindra Kulkarni, Registrar (IC) Baliram Gaikwad, Deans of various faculties and members of the University authorities were present.