30.06.2020: दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक सभा संपन्न
30.06.2020: दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाची वार्षिक सभा राज्यपाल तसेच केंद्राचे अध्यक्ष भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल माधमातून संपन्न झाली. यावेळी केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम, २०१८-१९ वर्षासाठी वार्षिक लेखे व प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली.
30.06.2020: Governor Bhagat Singh Koshyari in his capacity as Chairman of the South Central Zone Cultural Centre presided over the Annual Meeting of the Governinng Body of the Centre through digital platform. Organisation of Cultural Activities, Annual Accounts for the year 2018-19 and various administrative issues were discussed.