30.05.2024: मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी घेतली राज्यपालांची भेट
30.05.2024: मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी गुंतवणूक, व्यापार व पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. बैठकीला मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी यूसोफ तसेच गुंतवणूक, पर्यटन व व्यापार विषयक कार्यालयांचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.
30.05.2024: The newly appointed high commissioner of Malaysia to India Muzafar Shah Mustafa accompanied by a investment, trade and tourism delegation called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Consul General of Malaysia Ahmad Zuwairi Yusoff was also present.