29.12.2021: राज्यपालांची पुणे येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम प्रकल्पाला भेट
29.12.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चिंचवड, पुणे येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम प्रकल्पाला भेट दिली व प्राचीन भारतीय वारसा - परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गुरुकुलम येथील निवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला खासदार डॉ विनय सहस्रबुद्धे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माईताई ढोरे, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे आदी उपस्थित होते.
29.12.2021: Governor Bhagat Singh Koshyari visited the Punarutthan Samarasta Gurukulam and inaugurated a Workshop on ‘Ancient Indian Heritage: Introduction and Conservation’ organized by the Krantivir Chaphekar Smarak Samiti at Chichwad, Pune. The Governor interacted with the students of the Gurukulam on the occasion. Dr Vinay Sahasrabuddhe, Member of Rajya Sabha, Smt Maitai Dhore, Mayor of Pimpri-Chinchwad, Padmashri Girish Prabhune, Chairman of Krantivir Chaphekar Smarak Samiti and others were present.