29.11.2023: राष्ट्रपतींच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी समारोहाचे उदघाटन
29.11.2023: लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी समारोहाचे उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. यावेळी राष्ट्रपतींनी ‘शालेय शिक्षणात योगाचा समावेश' या विषयावर चर्चासत्राला संबोधित केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते योगसंबंधी तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले व पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट देण्यात आली. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री व शताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश तिवारी, सचिव सुबोध तिवारी व निमंत्रित उपस्थित होते.
29.11.2023: President of India Droupadi Murmu inaugurated the Centenary Celebrations of 'Kaivalyadhama' Yoga Sansthan at Lonavala, Dist Pune. The President also addressed the National Conference on 'Integration of Yoga in School Education'. Three books on Yoga were released at the hands of State Governor Ramesh Bais, who presented their first copies to the President of India. Minister of Women and Child Welfare Aaditi Tatkare, former Union Minister and Chairman of the Kaivalyadhama Centenary Committee Suresh Prabhu, Chairman of Kaivalyadhama O P Tiwari, Secretary Subodh Tiwari and invitees were present.