29.10.2021: जपानचे मुंबईतील वाणिज्यदुतांनी घेतली राज्यपालांची भेट
29.10.2021: जपानचे मुंबईतील वाणिज्यदुत डॉ फुकाहोरी यासुकाता यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील संशोधिका - सल्लागार शिमादा मेगुमी या देखील उपस्थित होत्या.
29.10.2021: The Consul General of Japan in Mumbai Dr. Fukahori Yasukata called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Researcher - Adviser in the Consulate Shimada Megumi was also present.