28.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : सावकारी व दहशतवादा विरुद्ध
28.12.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अवैध सावकारीला प्रतिबंध व दहशतवादाच्या आर्थिक परिपोषणाविरुद्ध लढा या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. उद्घाटन सत्राला छत्तीसगडचे माजी राज्यपाल व ग्लोबल काऊण्टर टेररिझम कौन्सिलचे आश्रयदाते शेखर दत्त, माजी परराष्ट्र सचिव कंवल सिबल, परिषदेचे अध्यक्ष कर्नल सिंह व देशविदेशातील प्रतिनीधी उपस्थित होते.