26.11.2022:राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
26.11.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १४ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली.
26.11.2022: Governor Bhagat Singh Koshyari accompanied by Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and other ministers placed wreaths at the Police Martyrs’ Memorial in the premises of the Mumbai Police Commissionerate on the occasion of the 14th anniversary of the martyrdom of police officers and jawans during the terrorist attack on Mumbai