25.09.2024: राजभवन येथे पं.दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली
25.09.2024: ज्येष्ठ राजकीय विचारवंत पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
25.09.2024: Floral tributes were offered to the portrait of well-known political thinker Pt Deendayal Upadhyaya on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai. Joint Secretary to the Governor Shweta Singhal, Comptroller Jitendra Wagh and other officers and employees were present.