25.06.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थित युरोप दिवस साजरा
25.06.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध देशांच्या वाणिज्यदूतांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे 'युरोप दिवस' साजरा करण्यात आला. द काउंसिल ऑफ युरोपियन युनिअन (ईयू) चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडियातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला चित्रपट निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, राज्य शासनाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, ईयू चेम्बर्सचे अध्यक्ष पीयूष कौशिक, उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी, संचालिका डॉ. रेणू शोम, यांसह व्यापार, उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
25.06.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presided over the Europe Day celebrations organised by the Council of European Union (EU) Chambers of Commerce in India in Mumbai. Director and Producer Rakeysh Omprakash Mehra, Addl Chief Secretary Manisha Mhaiskar, President of EU Chambers Peeyush Kaushik, Vice President Robin Banerjee, Director Dr Renu Shome, diplomats, captains of industry and trade representatives were present.