24.06.2024: ‘छात्र संसद’ संस्थेच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.06.2024: 'राष्ट्रीय नेतृत्व भेट' या 'छात्र संसद' संस्थेच्या उपक्रमांतर्गत आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, बिट्स पिलानी, पारुल विद्यापीठ तसेच इतर नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी छात्र संसदेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल शर्मा, समन्वयक आदित्य वेगडा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
24.06.2024: A group of 35 students from IIT, IIM, National Law School, Parul University, BITS Pilani, MIT Pune and other institutions had an interaction meeting with Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. The 'InternNation Leadership Tour' of the students was organised by Chhatra Sansad, a Vadodara based organisation.