22.07.2020: राज्यपालांचे नागपूर येथे आगमन
22.07.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे व इतर वरिष्ठ अधिकार्यांनी यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
22.07.2020: Governor Bhagat Singh Koshyari arrived in Nagpur. He was received at the airport by Divisional Commissioner Dr Sanjeev Kumar, Commissioner of Police Dr Bhushan Kumar Upadhyay, Spl IGP K M Mallikarjuna Prasanna, Municipal Commissioner Tukaram Mundhe and other senior officers.