22.01.2025: भारतातील संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत डॉ. अब्दुलनासर अलशाअली यांनी घेतली राज्यपालांची भेट
22.01.2025: भारतातील संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत डॉ. अब्दुलनासर अलशाअली यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी संयुक्त अरब अमिराती दूतावासाचे आर्थिक विभाग प्रमुख फहाद अल् बश्र, आर्थिक विशेषज्ञ अहमद अलजनेबी व राजदूतांचे सल्लागार जेफ्री फ्लज्ज उपस्थित होते.
22.01.2025: The Ambassador of the United Arab Emirates Abdulnasser Alshaali had meeting with the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. The Head of Economic Affairs Section Embassy of the UAE Fahad Albashr, Senior Economic Affairs Specialist, Embassy of the UAE Ahmed Aljneibi and Advisor to the Ambassador Geoffrey Flugge were present.