21.10.2022 : राज्यपालांचे उत्तराखंड येथील अल्मोडा येथे आगमन
21.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उत्तराखंड येथील अल्मोडा येथे आगमन झाले. यावेळी सर्कीट हाऊस येथे अल्मोडा येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.