21.10.2022 : कुमाऊँ विद्यापीठातर्फे आयोजित चर्चासत्राला राज्यपालांनी केले संबोधित
21.10.2022 : उत्तराखंड राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात कुमाऊँ विद्यापीठ नैनितालतर्फे आयोजित चर्चासत्राला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संबोधित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. एन के जोशी, अध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. विद्यापीठ आगमन प्रसंगी राज्यपालांना एनसीसीच्या कॅडेट्सतर्फे मानवंदना देण्यात आली.