21.03.2024 : ऑस्ट्रेलियाचे वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी घेतली राज्यपालांची भेट
21.03.2024 : ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
21.03.2024 : The newly appointed Consul General of Australia in Mumbai Paul Murphy met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call.