20.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत इंडियन रेड क्रॉस सोसायटीची सभा संपन्न
20.09.2022 : इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र राज्य शाखेची २०१९-२० व २०२०-२१ या वर्षांकरिता सर्वसाधारण सभा संस्थेचे आश्रयदाते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे पार पडली. बैठकीला सार्वजनिक आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होमी खुस्रोखान, सदस्य व माजी मुख्य सचिव अजोय मेहता तसेच विविध जिल्ह्यांमधील रेडक्रॉसचे पदाधिकारी उपस्थित होते.