20.08.2024: राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजना निधीतून थेट देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधी हस्तांतरणाबाबत योजनेच्या मूल्यमापन सर्वेक्षणाचे सादरीकरण
20.08.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजना निधीतून थेट देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधी हस्तांतरणाबाबत योजनेच्या मूल्यमापन सर्वेक्षणाचे सादरीकरण पाहिले. बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे व आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारुड, 'युनिसेफ'चे राज्य प्रमुख संजय सिंह, 'वयम' संस्थेचे मिलिंद थत्ते तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
20.08.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan today witnessed a presentation on the evaluation survey conducted about the scheme of direct devolution of 5% of Tribal Sub Plan funds to Gram Panchayats in the Scheduled Areas at Raj Bhavan, Mumbai. ACS Planning Rajagopal Devara, Secretary of Tribal Development Department Vijay Waghmare, Tribal Development Commissioner Naina Gunde, Commissioner of Tribal Research and Training Institute Dr Rajendra Bharud, State Chief UNICEF Sanjay Singh, Trustee of 'Vayam' Milind Thatte and senior officials.