20.01.2025 : जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली राज्यपालांची भेट
20.01.2025 : जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी यागी कोजी यांनी राज्यपालांना जपानच्या सम्राटांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे दूतावासातर्फे आयोजित स्वागत समारंभाचे निमंत्रण दिले.