19.09.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
19.09.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज लोणी जिल्हा अहमदनगर येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या अभिमत विद्यापीठाचा १८ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. विष्णू मगरे, शिक्षक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. दीक्षांत समारोहात राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री सावजी ढोलकिया यांना मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान करण्यात आली.
19.09.2024: Governor C.P. Radhakrishnan today presided over the 18th Convocation of the Pravara Institute of Management Studies (PIMS) at Loni, District Ahmednagar. The Governor conferred the Honorary D.Sc. on Padmashri Savji Dholakia, Eminent Social Worker and Founder of Hari Krishna Exports Diamond Company. Maharashtra's Minister for Revenue, Animal Husbandry & Dairy Development Radha Krishna Vikhe Patil, Chancellor of PIMS Dr Rajendra Vikhe Patil, Vice Chancellor Dr.V.N.Magare, Trustees and Members of Academic Council & Executive Council, and graduating students were present.