19.09.2022 : राज्यपालांनी दिली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट
19.09.2022 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले आणि महर्षी कर्वे स्मारकालाही भेट दिली. संस्थेच्या परिसराची पाहणी करताना राज्यपालांनी वास्तुरचना महाविद्यालय, संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तु असलेली ‘कर्वे यांची झोपडी’ या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.